संगणकाची मेमरी विशिष्ट परिमाणामध्ये मोजली जाते. तुम्हाला माहित आहे का? संगणकाला म्हणजेच आपल्या संगणकाच्या सी.पी.यु.(मेंदू) ला फक्त डिजिटल भाषाच समजते! ही भाषा विजेचा प्रवाह चालू होणे व तो बंद होणे ह्यावर आधारलेली असते.
थोडक्यात सांगायचं तर संगणकाला पुरविलेली माहिती विद्युत पुरवठ्याच्या १ (एक) किंवा ० (शुन्य) ह्या स्थितीत समजली जाते. ० आणि १ पासून बनलेल्या ह्या विजेच्या भाषेला 'डिजिटल भाषा' असे म्हणतात.
० किंवा १ = १ बिट (Bit)
८ बिट = १ बाईट (Byte)
त्याचप्रमाणे असे १०२४ बाईट एकत्र केल्यावर १ किलो बाईट (१ KB) तयार होतो.
१०२४ बाईट = १ किलो बाईट (१ KB)
१ किलो बाईट (१ KB) एकत्र केल्यावर १ मेगा बाईट (१ MB) तयार होतो.
१ किलोबाईट (१ KB) = १ मेगा बाईट (१ MB)
१ किलोबाईट (१ KB) = १ मेगा बाईट (१ MB)
१ मेगा बाईट (१ MB) = १ गिगा बाईट (२ MB)
१ गिगा बाईट (२ MB) = १ टेरा बाईटस (१०२४ GB)
डिजीटल भाषाच संगणकाला कळत असल्यामुळे वर्डपॅडमधील अक्षरे केल्कुलेटर (Calculator) मधील ० तें ९ अंक तसेच सर्व प्रकारच्या विंडोतील आज्ञा व सूचना (प्रोग्राम्स) कॉम्पुटरमध्ये त्याला समजणाऱ्या डिजीटल भाषेमध्ये पाठवल्या जातात. संगणक शास्त्रज्ञानी निरनिराळे रंग व आवाज ह्या करताही डिजीटल भाषेतील संख्या निश्चित केल्या आहेत. त्यांचे डिजीटल भाषेत रुपांतर करणारी इलेक्ट्रोनिक्स साधनेही बनवली आहेत आणि कॉम्पुटरकरता खास प्रोग्राम्सही तयार केले गेले आहेत. त्यामुळे आपल्याला कॉम्पुटरवर म्हणजेच संगणकावर सिनेमे पाहणे, संगीत ऐकणे ह्या आणि अश्या अनेक कृती / गोष्टी शक्य झाल्या आहेत.
संगणकाच्या मेमरीची साईझ म्हणजेच माहिती साठवण्याची क्षमता अश्या पद्धतीत आपल्याला हव्या त्याप्रमाणत वाढवता येते, हे एव्हाना आपल्या कळाले आहे. आता डेटा(माहिती) साठवण्यासाठीचे वेगवेगळ्या मेमरींजचा अभ्यास आपण पुढच्या सदरात करूयात.
मागील लेख पुढे पहा
मागील लेख पुढे पहा
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete