भाषा - विचार व्यक्त
करण्याचे साधन म्हणजे 'भाषा'
होय.
(Language - It is a
means of expressing thoughts.
साधन – Method/tool/way)
वर्ण - आपल्या
तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना 'वर्ण' असे
म्हणतात.
(वर्ण –
Letter/character)
मूलध्वनी – Basic Sound)
मराठी भाषेत एकूण ४८
वर्ण आहेत. त्यांना 'मुळाक्षरे' किंवा 'वर्णमाला' असे म्हणतात.
('मुळाक्षरे' किंवा 'वर्णमाला' – Alphabets)
उदाहरणार्थ (Example),
हरीण – ह + अ + र + ई
+ ण + अ
या ध्वनींना आपण 'वर्ण' म्हणतो.
- अनुप्रिया सावंत.