ना कोणती डिग्री,
इथे फक्त आणि फक्त 'प्रेम आणि भक्ती'.
बापुची ती एक झलक,
बहार येते सर्वांगांना.
कलेच्या सादेने भिनते,
अनिरुद्ध प्रेम नसनसांतुनी.
ढोल नि ताशा ही नाही नुसती कला,
त्या कलेत आहे अनिरुद्ध प्रेमाची नशा.
ढोल ताशाच्या आवाजात,
आमच्या बाप्पाचे आगमन होता क्षणीच...
बाप्पाचा चेहरा खुले, आनंदाने नाचे.
आमची कला पाहुनी,
बापू आमचा मनोमन सुखावे.
हाच उत्साह, हेच प्रेम,
आम्हाला पदोपदी घडविते.
अनिरुद्ध प्रेमाने,
अनिरुद्धमय होऊनी जाते.
तयार आहोत आम्ही,
पुन्हा त्याच जल्लोषात.
"आम्ही नाचतो,
आम्ही वाजवतो,
आम्ही धम्माल करतो,
आमच्या 'DAD' ला आवडते म्हणून".
- अनुप्रिया आदित्य सावंत.
No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.